Posts

Showing posts from February, 2022

Scholarship Formफोरम

vandanascholarship.blogspot.com आम्ही संस्थेद्वारे वंदना शिष्य वृत्ती सुरू करत आहोत. याचा लाभ घेण्यासाठी विधार्थ्याने खलील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. वंदना शिष्यवृत्ती सुरू करण्यामागचा उद्देश हा आहे प्रतिभावान विधार्थ्याला आर्थिक सहकार्य मिळेल. शिक्षकणाची प्रेरणा मिळाल्याने हे विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी आणखी जोमाने अभ्यास करतील व त्यांनी घेतलेले शिक्षण हे आपल्या देशासाठी व देशाच्या विकाससाठी शैक्षणिक हातभार लावतील.